El Nino 2026 : एल निनो अधिक तीव्र होणार; दुष्काळाचं सावट गडद, जागतिक हवामान संघटनेचा इशारा
World Meteorological Organization : डब्ल्यूएमओच्या ग्लोबल सीझनल क्लायमेट अपडेट अहवालानुसार, जगातील प्रमुख हवामान संस्थांच्या संगणकीय मॉडेल्समध्ये एल निनो अधिक तीव्र होण्याबाबत मोठ्या प्रमाणावर एकमत दिसून येत आहे.