Winter Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनास दिली मान्यता

Kiren Rijiju: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला १ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत मान्यता दिली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती आज शनिवारी (ता.८) त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टद्वारे सोशल मीडियावर दिली.
Parliament Session
Parliament SessionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com