Agriculture Officers Issue: लॅपटॉप दिला तरच सिम कार्ड वापरणार
Agriculture officers refuse to use SIM card without laptop: ‘महावितरण’च्या धर्तीवर कृषी विभागाने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र सिम कार्ड देण्याची योजना सुरू केली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सहायक कृषी अधिकाऱ्यांनी लॅपटॉपची मागणी करत सिम कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे.