Union Budget 2026: अर्थसंकल्पात कृषी पायाभूत निधीची कर्जमर्यादा वाढणार का नाही; संभ्रम कायम
Budget 2026 : सध्या केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंत कर्जावर व्याज सवलत देते. ही मर्यादा पाच कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्याबद्दल अजून स्पष्टता नसल्याची माहिती समोर आली आहे.