Maratha Reservation: आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीस तुम्ही देवदेवतांना पुढे करून अन्याय करता. तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,’’ असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.