Manoj Jarange Patil: मरेन पण हटणार नाही, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच; मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation: मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. “मराठी कुणबी एकच” असा जीआर लागू झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.