Citrus Research Project: लिंबूवर्गीय समन्वयित संशोधन प्रकल्प बंद करणार नाही: शिवराज सिंह चौहान
Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय) बंद करणार नसल्याची ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर दौऱ्यात दिली.