Farmer Protest: कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही; २८ ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी-मजूरांचा नागपूरात मोर्चा, बच्चू कडूंचा एल्गार
Bacchu Kadu: राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकांना हमीभाव तसेच दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकरी आणि मजूर नागपुरात मोर्चा घेऊन येणार आहेत.