Wild Animal Attack: एप्रिलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, पीक नुकसानीची १,६६१ प्रकरणे, वनमंत्र्यांची माहिती
Human Wildlife Conflict: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी खुलासा केला.