Climate Change Impact: कमीअधिक थंडीसह पावसाच्या अंदाजानुसार करावयाचे व्यवस्थापन
Polar Vortex: या वर्षी फळांच्या छाटणीनंतर लगेचच नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत थंडीचा कालावधी चालूच आहे. सुरुवातीला ‘पोलर वोर्टेक्स’ कमजोर झाल्याने थंड हवा ‘टोपोस्फिअर’ मध्ये आली.