Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
Agriculture Growth: ऊस पीक हे खोडव्यामुळे दोन ते तीन वर्षे जमिनीत उभे राहते. त्यामुळे योग्य वेळेवर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली पूर्वमशागत पिकाच्या उत्पादनात, रोगनियंत्रणात आणि जमिनीच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते.