Agri Cadre: वन विभागासारख्या तुलनेने लहान क्षेत्रालाही स्वतंत्र ‘आयएफएस’ - इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस कॅडर आहे, महसूल व प्रशासनाला ‘इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस’ आहे - मग देशाच्या अन्नधान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कृषी विभागासाठी स्वतंत्र ‘इंडियन ॲग्रिकल्चर सर्व्हिस‘ (आयएएस) केडर का नसावा.