Mango Farming: फळगळ थांबविण्यासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर
Fruit Drop Control : आंबा मोहर व फलनाचा कालावधी कमी आणि संवेदनशील असतो. या काळात झाडातील मागणी वाढलेली असते, पण वातावरणीय चढ-उतार, धुके, आर्द्रता, थंडी, उष्णता यामुळे परागीभवन आणि अन्नद्रव्य वहनात अडथळे येतात.
Why Foliar Spray Is Crucial During Mango FloweringAgrowon