Sugarcane Trash Burning: उसाचे पाचट कचरा नाही, शेतातील सोनं! जाळल्याने जमिनीचे नुकसान कसे होते?
Usache Pachat Jalane: पाचट जाळणे सोपे वाटत असले तरीसुद्धा यामुळे जमिनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन पर्यावरणावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक हितावर गंभीर परिणाम होतात.
Effects of sugarcane residue burning on soil healthAgrowon