Lumpy Skin Disease: लसीकरणानंतरही लम्पी का थांबेना?
Livestock care: लम्पी हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूचा प्रसार साधारणत: डास, माशा आणि गोचीड यांच्यामार्फत होतो. या रोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. तरीसुद्धा लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत नाही.