Modified Atmosphere Packaging: सुधारित वातावरण पॅकेजिंगच्या क्षमता, गुणधर्म
Food Safety: सुधारित वातावरण पॅकेजिंग (MAP) चे प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी योग्य पॅकेजिंग मटेरिअलची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. वायू आणि ओलावा अवरोधक क्षमता, टिकाऊपणा आणि अन्न सुरक्षितता यांसारख्या घटकांचा विचार करूनच उत्पादनाची गुणवत्ता आणि आयुष्यमान टिकवता येते.