Wholesale inflation : जानेवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर १.८१ टक्क्यांवर; सलग तिसऱ्या महिन्यात वाढ
WPI January 2026 : जानेवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर १.८१ टक्क्यांवर पोहोचला असून सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.