PM Modi: मुंबई हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यास कुणी रोखले: मोदी
Political Debate: २६ नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी प्रत्युत्तराला कोणी रोखले हे काँग्रेसने देशाला सांगावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. ८) दिले.