Paddy Procurement: भात खरेदी केंद्रे कधी सुरु होणार?; व्यापाऱ्यांकडून दर पाडून खरेदी
Kolhapur Agriculture News: यंदा भाताला किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २,३६९ रुपये निश्चित केली आहे, पण व्यापाऱ्यांनी दर पाडून कमी किमतीत शेतकऱ्यांकडून भात खरेदी करणे सुरु केले आहे