Agriculture Complaint: खरीप हंगामात निविष्ठांबाबत समस्या उद्भवल्यास राज्यातील शेतकरी केवळ एका व्हॉट्सॲप संदेशाद्वारे कृषी आयुक्तालयाोकडे तक्रार करू शकतील, असे गुणनियंत्रण विभागातून सांगण्यात आले.
Farmers Can File Input Complaints Through WhatsAppAgrowon