Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती
Smart Farming: पाण्याची कमतरता आणि कमी होत जाणी शेतीयोग्य जमीन या गोष्टी लक्षात घेतली तर आगामी काळात या तंत्राला मोठी संधी आहे. योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी या तंत्राद्वारे कमी क्षेत्रातूनही जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ शकतात.