Loan Waiver : कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीच्या बॅंकांना सूचना; अडीच महिन्यात समितीने काय केले?
Loan Waiver Committee : शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेसी समितीची स्थापना करून अडीच महिने लोटले आहेत. परंतु अद्यापही या समितीने कर्जमाफीसाठीचे निकष निश्चित केले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.