Goat Care in summer: उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात काय बदल करावे?
Feeding Habits in Summer: उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शेळ्यांच्या आहारावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो. उष्णतेमुळे शेळ्या कमी खातात, जास्त पाणी पितात आणि त्यांची वाढ व उत्पादन कमी होऊ शकते.