Summer Cold Storage: वाढत्या तापमानात शीतगृहाचे फायदे काय आहेत?
Cold Storage for Farmers: शीतगृहामध्ये तापमान नियंत्रित ठेवले जाते त्यामुळे फळे भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढते, वाहतुकीतील अडचणी कमी होतात, फळे भाजीपाला वाया जाण्याचे प्रमाण कमी होते तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला उत्तम भाव मिळतो.
Benefits of cold storage for fruits and vegetablesAgrowon