Crop Drying Machine : राज्यात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून सततचा पाऊस आणि दमट हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओल्या सोयाबीनमुळे दर्जा घटत असून, कमी भावाने विक्री करावी की उन्हाची वाट पाहावी या पेचात शेतकरी अडकले आहेत.