Grape growers Maharashtra: उत्तरेकडील पश्चिमी प्रक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातील चक्री वाऱ्यांमुळे देशातील विविध भागांत हवामान बदलते आहे. या घडामोडींचा परिणाम महाराष्ट्रावर, विशेषतः द्राक्ष उत्पादक पट्ट्यात, कमीअधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Impact of Western Disturbance on Maharashtra weather sai29Agrowon