Crop Nutrient Management: पीक आहाराचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक
Modern Agriculture: ‘मानवी जीवनात आहाराला जेवढे महत्त्व आहे, तितकेच पिकांच्या आहाराचेही महत्त्व आहे. पिकांची वाढ आणि उत्पादकता वाढवायची असेल तर पिकांच्या आहाराचे सुनियोजित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.