Herbicide For Cotton Intercropping: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आंतरपिके लावली आहेत. अशा परिस्थितीत कोणते तणनाशक फवारावे याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. यासाठी योग्य शिफारशीनुसार तणनाशक फवारून तणांचे नियंत्रण करणे शक्य होते.