Weed Control: कांद्यामध्ये प्रभावी तणनियंत्रणासाठी योग्य तणनाशक निवड महत्त्वाची

Onion Farming: कांदा पिकात संथ वाढ, उथळ मुळे आणि अरुंद पाने असल्याने तणांशी स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे योग्य उगवणपूर्व किंवा उगवणपश्चात तणनाशकांचा वापर हा उत्पादन वाढविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.
Weed Control
Weed ControlAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com