Climate Impact: या वर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बहुतांश भागात अगदी ७ मेपासून सुरू झालेल्या पावसाने १५ ऑक्टोबरपर्यंत उसंत दिली नाही. परिणामी, आंबा बागांमध्ये नैसर्गिकरीत्या मोहर उशिरा आला. त्यातही थंडीची सुरुवात उशिरा होऊन अद्यापही कमी झालेली नाही.