Orange Crop Insurance: आंबिया बहर संत्रा फळपिकासाठी विमा योजना
Farmer Support: आंबिया बहर संत्रा पिकासाठी अधिसूचित जिल्हे आणि महसूल मंडळात हवामानाधारित विमा योजना राबविण्यात येत आहे. महावेद प्रकल्पातील हवामान केंद्राच्या नोंदींवर आधारित नुकसानभरपाई देणारी ही योजना तीन वर्षांवरील उत्पादनक्षम संत्रा बागेस प्रति हेक्टरी १ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देते.