El Nino Impact : एल निनोमुळे जलविद्युत निर्मिती घटणार; देशात कोळसा आयात वाढीची शक्यता
Coal Imports India : संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पांमधील कोळशांचा वापर वाढला आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या सर्वाधिक वीज मागणीच्या काळात देशातील कोळसा आयात वाढण्याची शक्यता आहे.