MPKV Development: कृषी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी जोमाने काम करू: कुलगुरू डॉ. विलास खर्चे
Vice Chancellor Dr. Vilas Kharke: राज्याच्या शेती व्यवस्थेला चालना देण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाटा मोलाचा आहे. तरीदेखील कृषी विस्तार व संशोधनातील विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी आम्ही आणखी जोमाने काम करू, असा निर्धार नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केला आहे.
MPKV Vice Chancellor Dr. Vilas Kashinath KharcheAgrowon