Farmer Loan Waiver : योग्य वेळी कर्जमाफी करू, चर्चेतून प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री फडणवीसांचे कडू यांना आवाहन
Devendra Fadnavis: शेती प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे, चर्चेतून प्रश्न सोडवू असे आवाहन बच्चू कडू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२९) केले.