National Agri Market: राष्ट्रीय बाजाराद्वारे शेतीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ
Marketing Minister Jayakumar Rawal: राज्यातील मोठ्या बाजार समित्यांचा राष्ट्रीय बाजारामध्ये समावेश करून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.