CM Devendra Fadnavis: विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूत करू: फडणवीस
City Development Issues: गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे खरे असले तरी ७० वर्षांत राज्यकर्त्यांनी शहरांचा विकास केला नाही. परभणी शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.