Sustainable Farming: शाश्वत शेती फेरपालट महत्त्वाचा
Soil Fertility: नाशिक येथे आयोजित व्याख्यानात तज्ज्ञांनी शाश्वत शेतीसाठी पिकांचा फेरपालट आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी पाणी व खत व्यवस्थापन अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
Water and Soil Management Crucial for Future FarmingAgrowon