Reservoir Levels : देशातील १६६ पैकी निम्या धरणांचा पाणीसाठा ४० टक्यांपेक्षा कमी; दक्षिणेतील राज्यात चिंताजनक स्थिती
Water Storage Crisis: हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्क्यांनी आणि गेल्या १० वर्षांच्या सरासरीपेक्षा २६.५ टक्क्यांनी कमी आहे. दोन आठवड्यापूर्वी या धरणांतील एकूण साठा क्षमतेच्या ४२.७५ टक्क्यांवर होता.