Water Conservation : जलसंधारण, कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे दिल्लीत सादरीकरण
Agri Value Addition : गडचिरोली जलसंधारणातून १८ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता निर्माण करण्यासह कृषी मूल्यवर्धनासाठी राबविलेल्या उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
central government support for rural water conservation schemesAgrowon