Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या
तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस
Administrative Action: वाशीम जिल्ह्यातील गोगरी (ता. मंगरूळपीर) येथे शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी तेथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.