Maharashtra Cabinet: वाशीम जिल्ह्याची
मंत्रिपदाची आस कायम
Maharashtra Political Update: राज्याच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.