Farmer Welfare: सिंचन, कृषी यांत्रिकीकरण अन्न मूल्यवर्धनावर भर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Farmer Support: कृषी क्षेत्राला बळ देतानाच सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, अन्न मूल्यवर्धन उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत जिल्ह्याची समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल सुरू आहे.
Washim Focuses on Irrigation, Farm Mechanisation and Food Value AdditionAgrowon