Gram Panchayat By-Elections: वाशीममध्ये ग्रामपंचायतींच्या आज पोटनिवडणुका

Washim Election Updates: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. २८) मतदान होणार असून, बुधवारी (ता. २९) मतमोजणी पार पडणार आहे.
Gram Panchayat By-Elections
Gram Panchayat By-Elections Held in Washim TodayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com