Agri Innovation: वाशीम जिल्ह्याची चिया सीड मूल्यवर्धनाच्या दिशेने वाटचाल
Chia Seed Crop Innovation: वाशीम जिल्ह्यात गेल्या तीन रब्बी हंगामात चिया सीड या नव्या पिकाचे रुजणे शेतकरी व कृषी तज्ज्ञांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लागवड हळूहळू वाढवली आहे.