Chia Farming: ...वाशीमच्या शेतापासून डिजिटल बाजारपेठेपर्यंत

Washim APMC Success: स्थानिक व्यापार सुरू झाल्यावर स्पर्धा वाढली आणि दरांमध्ये लक्षणीयरीत्या सुधारणा झाली. असेंद्रिय (नॉन-ऑरगॅनिक) चियाचे दर प्रति क्विंटल सुमारे २४ हजारांपर्यंत पोहोचले. सन २०२४-२५ या एका वर्षातच वाशीम बाजार समितीमध्ये चियाची जवळपास ४२ कोटींची उलाढाल नोंदवली गेली. आता शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरीही आपला माल विकण्यासाठी वाशीमला येतात.
Chia seed trading trends
Chia business opportunities in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com