Warehouse Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी
Farm Finance: प्रत्येक देशातील कायदेशीर आणि नियामक रचनेनुसार तारण कर्जाच्या प्रक्रियेत फरक असतात. या प्रक्रियेत खर्च आवाक्यात ठेवून ही रचना सर्वसमावेशक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व यंत्रणांमार्फत स्वीकारार्ह असणारी गोदाम पावतीची प्रक्रिया व त्याच्याशी कागदपत्रे तयार करणे आवश्यक आहे.