Farmer Support: प्रयोगशील युवा शेतकऱ्यांना सुविधा द्या : पालकमंत्री डॉ. भोयर
Agriculture Growth: वर्धा जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहे. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासोबतच आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्यास हे शेतकरी जिल्ह्यात चांगला बदल घडवून आणू शकतात.
Support Innovative Young Farmers, Says MinisterAgrowon