Wardha Heatwave: वर्ध्यात उच्चांकी ४७ अंश तापमान

Summer Weather Forecast: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती असून, गुरुवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वर्धा येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Wardha Heatwave
Wardha Records Season’s Highest Temperature at 47°CAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com