Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या निकषांवरून आज वर्ध्यात आंदोलन
Farmers Protest: राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी व निकषांबाबत शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक-राजकीय घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Farmers to Protest in Wardha Over Loan Waiver Eligibility CriteriaAgrowon