SBI Inflation Report : युद्ध आणि एल-निनोमुळे २०२६ मध्ये महागाई वाढेल; एसबीआयचा अहवाल

Inflation in India 2026 : इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धामुळे समुद्रा मार्गे होणारा व्यापार मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली. युद्धामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
SBI Inflation Report
SBI Inflation ReportAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com